ज्ञानांजन

ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी, पुणे.

शिष्यवृत्ती संबंधी बरचं काही

यशस्वी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती प्रदान सोहळा जूनच्या तिस-या आठवड्यात होईल. त्यासंबंधी सूचना शाळा सुरु झाल्यावर आपणास कळवण्यात येईल.
तसेच ती माहिती सदर संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.