ज्ञानांजन

ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी, पुणे.

शिष्यवृत्ती संबंधी बरचं काही

शिक्षक पुरस्कार हेतू - शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक वर्षे काम करणा-या शिक्षकांसाठी हा पुरस्कार आहे. यामध्ये शिष्यवृत्ती संदर्भात पुस्तके, व्याख्याने, पालक-विद्यार्थी उदबोधन वर्ग, शिक्षक उदबोधन वर्ग तसेच शाळा पातळीवर जास्तीत जास्त विद्यार्थांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी केलेले सुयोग्य मार्गदर्शन याचा विचार केला जातो. शालेय पातळीवर शिष्यवृत्ती संदर्भात उल्लेखनीय काम करण्या-या दोन शिक्षकांचा मानपत्र देऊन ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटीतर्फे सत्कार करण्यात येतो. यामध्ये "ज्ञानांजन कृतज्ञता पुरस्कार" हा अनुभवाने जेष्ठ शिक्षकांना देण्यात येतो तर "ज्ञानांजन युवा पुरस्कार" हा युवा कर्तृत्वान शिक्षकांना देण्यात येतो. पुरस्कारात मानपत्र, पुस्तक व स्मृतीचिन्ह यांचा समवेश असतो.

सन २०१३ मधील पुरस्काराचे मानकरी

ज्ञानांजन कृतज्ञता पुरस्कार

श्रीमती सुरेखा भंडारी

रॅ.र.पु. परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा, पुणे
मानपत्र
ज्ञानांजन युवा पुरस्कार

श्री. सचिन परब

श्री बांठिया प्राथमिक जैन विद्यामंदिर, चिंचवड
मानपत्र

सन २०१३ मधील पुरस्काराचे मानकरी

ज्ञानांजन कृतज्ञता पुरस्कार

सौ. सुप्रिया माजगांवकर

नवीन मराठी शाळा, पुणे
मानपत्र
ज्ञानांजन युवा पुरस्कार

सौ. मंजुश्री गायकवाड

म.ए.सो.बाल शिक्षण मंदिर, पुणे
मानपत्र